ग्रामपंचायतीबद्दल

आमच्याशी खालील विविध माध्यमाद्वारे संपर्क साधू शकता

ग्रामपंचायत गायगाव

ग्रामपंचायत गायगाव ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, नियमित व योग्य पाणीपुरवठा व्यवस्था राखणे तसेच गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्रामपंचायत गायगाव मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या सर्व योजना व उपक्रमांची माहिती गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देणे आणि पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

प्राथमिक माहिती

दृष्टिकोन

पारदर्शक, डिजिटल आणि सर्वसमावेशक ग्रामशासनाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधणे.

ध्येय

ग्रामपंचायतीच्या सर्व सेवा व माहिती नागरिकांपर्यंत सुलभ, पारदर्शक व वेळेत पोहोचवणे, तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे.

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

ed

श्री. एकनाथ डवले

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

जिल्हा प्रशासन

श्री. आकाश दादा फुंडकर

मा. पालकमंत्री

श्री. अनुपदादा धोत्रे

मा. खासदार

सौ. वर्षा मीना

मा. जिल्हाधिकारी

सौ. अनिता मेश्राम

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. परीहार साहेब

मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी

तालुका प्रशासन

श्री. नितीनबाप्पू देशमुख

मा. आमदार

श्री. वैभव फरातरे

मा. तहसीलदार

श्री. नाना पजई

मा. गटविकास अधिकारी

चव्हाण साहेब

विस्तार अधिकारी

गुंडेकर साहेब

विस्तार अधिकारी

पदाधिकारी

सरपंच

सौ. अंतकला श्रीकृष्ण वानखडे

9975016495

वार्ड क्र.:3

निवृत्ती:1-1-2023

उपसरपंच

सौ. पंचफुला विनायक झराले

8830818621

वार्ड क्र.:4

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

श्री. प्रविन रामदास खेलकर

8007216238

वार्ड क्र.:4

निवृत्ती:11-20-2026

सदस्य

नुजहत परविन मो हाकीज

9822645868

वार्ड क्र.:4

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

सौ. अरुणा गोरख खेतकर

9765170630

वार्ड क्र.:1

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

श्री. दिलीप वामनराव थोरे

8830818621

वार्ड क्र.:4

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

चि. स्वराज दिलीप थोरे

9730937001

वार्ड क्र.:1

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

श्री. वसंत रामराव आगरकर

9422680511

वार्ड क्र.:2

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

श्री. विद्या ज्ञानेश्वर भिवटे

8308074466

वार्ड क्र.:3

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

श्री. सत्यभामा हरीभाऊ दोक

982394 203

वार्ड क्र.:2

निवृत्ती:2-1-2020

सदस्य

श्री. प्रविन रामदास खेलकर

9890200277

वार्ड क्र.:3

निवृत्ती:2-1-2020

रोजगार सेवक

मो सगिर असलाम

9823281789

वार्ड क्र.:--

निवृत्ती:6-5-2011

लिपिक

श्री. गोपाल दिनकर ठोक

9970981137

वार्ड क्र.:--

निवृत्ती:1-1-2013

पाणीपुरवठा

श्री. तनविर जावेद गुलाम सरई

7972339942

वार्ड क्र.:--

निवृत्ती:3-4-2000

शिपाई

श्री. विलास अमृत कोकाटे

8459498861

वार्ड क्र.:--

निवृत्ती:7-7-1995

संगणक परिचालक

सौ. पूनम बिजलाल शर्मा (सेवाल)

8788056961

वार्ड क्र.:--

निवृत्ती:8-9-2011

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. गजेंद्र मधुकर बाळापूरे

9552814660

वार्ड क्र.:--

निवृत्ती:1-6-2025

लोकसंख्या
0 +
कुटुंबे
0 +
पुरुष
0 +
महिला
0 +
साक्षरता दर
0 %

ग्रामपंचायत समित्या

1) मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान समिती

2) आदिशक्ती अभियान समिती

3) ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती

ग्राम पायाभूत सुविधा